।। जय जगदंब ।।

गुरु परंपरा

आदिनाथ नऊनाथ | दत्तात्रेय सिद्ध देख ।
ह्यांची असे परंपरा | गहिनी निवृत्ती दातारा ।
निवृत्तीने बोध दिला | ज्ञानदेवा हर्ष झाला ।
नाथांची ही गादी असे। हरीला हाचि बोध असे ।

आपली नाथपरंपरा आहे, हे प.पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी सदर रचनेतून आपल्याला सांगतात.

नाथपरंपरेत असूनहि सद्गुरु आज्ञेनुसार कुलदेवतेची उपासना हे परंपरेचे वैशिष्ट्य!
या परंपरेविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..

error: Content is protected !!