10फेब्रुवारी

माघ वद्य चतुर्थी शके 1944 शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2023 ते माघ वद्य चतुर्थी शके 1945 गुरुवार दि. 28 फेब्रुवारी 2024   

१४मार्च
फाल्गुन मास
मार्च 14, 2022-मार्च 17, 2022

प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज जयंती – फाल्गुन शुध्द एकादशी दि. 14 मार्च 2022
हुताशनी पौर्णिमा – फाल्गुन शुक्लपक्ष चतुर्दशी, कुलाचार, रात्री 9 ते 12 भजन दि. 17 मार्च 2022

फेब्रुवारी
माघ मास
फेब्रुवारी 5, 2022-मार्च 1, 2022

वसंत पंचमी – माघ शुक्लपक्ष पंचमी, श्री सद्गुरु दर्शन पर्वणी, प. पू. सद्गुरु श्री अप्पा महाराज यांच्या कडुन विद्यार्थ्यांना उन्नतीकरीता सेवा-अनुष्ठान दि. 5 फेब्रुवारी 2022
प. पू. सद्गुरु सिध्दनाथ महाराज प्रगटदिन – माघ शुक्लपक्ष सप्तमी, रथसप्तमी, सायं. 6 वा. महापूजा, राजोपचार, आरती, महाप्रसाद. दि. 7 फेब्रुवारी 2022
श्री महाशिवरात्री उत्सव – माघ कृष्णपक्ष चतुर्दशी, लघुरुद्र अभिषेक, बिल्वार्चन, पुष्पार्चन, दीपार्चन, रात्री निशीथकाळी श्रींची संगीत महापूजा, महाप्रसाद. दि. 1 मार्च 2022

२८जानेवारी
पौष मास
जानेवारी 10, 2022-जानेवारी 18, 2022

शाकंभरी नवरात्रोत्सव – पौष शुक्लपक्ष अष्टमी ते पौष शुक्लपक्ष पौर्णिमा दि. 10 ते 17 जानेवारी 2022 शाकंभरी पौर्णिमा, दुपारी. 12 वा. संगीतमय महापूजा, आरती महाप्रसाद
मकर संक्रांती – पौष शुक्लपक्ष व्दादशी दि. 14 जानेवारी 2022
प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज पुण्यतिथी – पौष कृष्णपक्ष सप्तमी ते पौष कृष्णपक्ष एकादशी श्री हरिहर सद्गुरु शकितीपीठ ते श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र सोनई पायी दिंडी आणि पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर, महाराष्ट्र. दि. 28 जानेवारी 2022

१८डिसेंबर
मार्गशीर्ष मास
डिसेंबर 5, 2021-डिसेंबर 18, 2021

श्री खंडोबा षडरात्रोत्सव – मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्लपक्ष षष्ठी दि. 5 ते 9 डिसेंबर 2021 चंपाषष्ठी उत्सव, कुलाचार, संगीतमय महापूजा, आरती, भजन दि. 9 डिसेंबर 2021
श्री दत्तात्रेय जन्मोत्सव – मार्गशीर्ष शुक्लपक्ष चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2021

२४नोव्हेंबर
कार्तिक मास
नोव्हेंबर 5, 2021-नोव्हेंबर 27, 2021

बलिप्रतिपदा पाडवा – कार्तिक शुक्लपक्ष दु. 12.30 वा. श्री गोवर्धन पूजन दि. 5 नोव्होंबर 2021
श्री रेणुकामाता प्रगटदिन – कार्तिक शुक्लपक्ष अष्टमी, श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र, सोनई. ता. नेवासा, जि. अहमदनगर, महाराष्ट्र दि. 11 नोव्हेंबर 2021
एकादशी – कार्तिक शुक्लपक्ष एकादशी दि. 14 नोव्हेंबर 2021
वैकुंठ चतुर्दशी – कार्तिक शुक्लपक्ष चतुर्दशी दि. 18 नोव्हेंबर 2021
त्रिपुरारी पौर्णिमा – कार्तिक शुक्लपक्ष पौर्णिमा दि. 19 नोव्हेंबर 2021
प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज जयंती – कार्तिक कृष्णपक्ष पंचमी दि. 24 नोव्हेंबर 2021
श्री काळभैरव जयंती – कार्तिक कृष्णपक्ष अष्टमी, रात्री 12 वा. जन्मोत्सव, पालखी, आरती, महाप्रसाद दि. 27 नोव्हेंबर 2021

ऑक्टोबर
अश्र्विन मास
ऑक्टोबर 7, 2021-नोव्हेंबर 4, 2021

शारदीय नवरात्र – अश्र्विन शुक्लपक्ष प्रतिपदा ते अश्र्विन शुक्लपक्ष दशमी दि. 7 ते 14 ऑक्टोबर 2021
विजया दशमी – अश्र्विन शुक्लपक्ष दशमी दि. 15 ऑक्टोबर 2021
कोजागरी पौर्णिमा – अश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा सकाळी 8 वा. भगवती अभिषेक, पूजन, प्रसाद दि. 20 ऑक्टोबर 2021
वसू बारस – अश्र्विन कृष्णपक्ष एकादशी दि. 1 नोव्हेंबर 2021
धनत्रयोदशी, यमदीपदान – अश्र्विन कृष्णपक्ष व्दादशी दि. 2 नोव्हेंबर 2021
नरक चतुर्दशी व श्रीलक्ष्मी कुबेर पूजन – अश्र्विन कृष्णपक्ष महारात्रीनिमित्त रात्री 12 वा. भगवती महापूजा दि. 4 नोव्होंबर 2021

२४सप्टेंबर
भाद्रपद मास
सप्टेंबर 10, 2021-ऑक्टोबर 2, 2021

श्रीगणेश चतुर्थी – भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी दि. 10 सप्टेंबर 2021
अनंत चतुर्दशी – भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्दशी दि. 19 सप्टेंबर 2021
प. पू. सौ. प्रेमानंदिनाथ महाराज पुण्यतिथी – भाद्रपद कृष्णपक्ष तृतिया दि. 24 सप्टेंबर 2021
प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी – भाद्रपद कृष्णपक्ष एकादशी दि. 2 ऑक्टोबर 2021

३०ऑगस्ट
श्रावण मास
ऑगस्ट 9, 2021-ऑगस्ट 30, 2021

श्रावणी सोमवार व्रत – प्रत्येक श्रावणी सोमवार दि. 9 ऑगस्ट 2021
रक्षाबंधन – श्रावण नारळी पौर्णिमा दि. 22 ऑगस्ट 2021
श्रीकृष्ण जन्माष्टमी – श्रावण कृष्णपक्ष अष्टमी दि. 30 ऑगस्ट 2021

२३जुलै
आषाढ मास
जुलै 14, 2021-जुलै 23, 2021

श्री सप्तजल योगिनीमाता नवरात्र – आषाढ शुक्लपक्ष चतुर्थी ते व्दादशी दि. 14 ते 21 जुलै 2021
आषाढी एकादशी – आषाढ शुक्लपक्ष एकादशी दि 20 जुलै 2021
प. पू. सद्गुरु श्री अप्पा महाराज वर्धापन दिन – आषाढ शुक्लपक्ष व्दादशी दि. 20 जुलै 2021
श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव – आषाढ शुक्लपक्ष शक्तिदंड पूजन दि. 22 जुलै 2021 आषाढ शुक्लपक्ष पौर्णिमा दि. 23 जुलै 2021

११जून
ज्येष्ठ मास
जून 11, 2021-जून 20, 2021

गंगा दशहरा – गंगापूजन ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी दि. 11 जुन 2021 ते 20 जुन 2021

१४मे
वैशाख मास
मे 14, 2021-मे 26, 2021

अक्षय्य तृतीया – वैशाख शुक्लपक्ष तृतीया दि. 14 मे 2021
संगीत सत्यांबा – वैशाख शुक्लपक्ष पौर्णिमा दि. 26 मे 2021

१३एप्रिल
चैत्र मास
एप्रिल 13, 2021-एप्रिल 27, 2021

गुढी पाडवा – प्रतिपदा तिथी, चैत्र शुक्लपक्ष दि. 13 एप्रिल 2021
वासंतिक नवरात्र उत्सव – प्रतिपदा तिथी, चैत्र शुक्लपक्ष दशमी ते चैत्र शुक्लपक्ष नवमी दि.13 ते 21 एप्रिल 2021
श्रीराम जन्मोत्सव – चैत्र शुक्लपक्ष नवमी दि. 21 एप्रिल 2021
श्री हनुमान जन्मोत्सव – चैत्र शुक्लपक्ष पौर्णिमा दि. 27 एप्रिल 2021

१६फेब्रुवारी
देवी पंचायतन याग
फेब्रुवारी 16, 2021-ऑगस्ट 15, 2021

दि. 16 फेब्रुवारी 2021 ते 15 ऑगस्ट 2021 अखंड 180 दिवस, दररोज 5 यजमान

स्थानिक व बाहेर गावातील उपासना मंडळाचे विविध कार्यक्रम test 2 test 2 test 2जानेवारी

स्थानिक व बाहेर गावातील उपासना मंडळाचे विविध कार्यक्रम

error: Content is protected !!