
- This event has passed.
मार्गशीर्ष मास
डिसेंबर 5, 2021 - डिसेंबर 18, 2021
Free
श्री खंडोबा षडरात्रोत्सव – मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्लपक्ष षष्ठी दि. 5 ते 9 डिसेंबर 2021 चंपाषष्ठी उत्सव, कुलाचार, संगीतमय महापूजा, आरती, भजन दि. 9 डिसेंबर 2021
श्री दत्तात्रेय जन्मोत्सव – मार्गशीर्ष शुक्लपक्ष चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2021