- This event has passed.
अश्र्विन मास
ऑक्टोबर 7, 2021 - नोव्हेंबर 4, 2021
Freeशारदीय नवरात्र – अश्र्विन शुक्लपक्ष प्रतिपदा ते अश्र्विन शुक्लपक्ष दशमी दि. 7 ते 14 ऑक्टोबर 2021
विजया दशमी – अश्र्विन शुक्लपक्ष दशमी दि. 15 ऑक्टोबर 2021
कोजागरी पौर्णिमा – अश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा सकाळी 8 वा. भगवती अभिषेक, पूजन, प्रसाद दि. 20 ऑक्टोबर 2021
वसू बारस – अश्र्विन कृष्णपक्ष एकादशी दि. 1 नोव्हेंबर 2021
धनत्रयोदशी, यमदीपदान – अश्र्विन कृष्णपक्ष व्दादशी दि. 2 नोव्हेंबर 2021
नरक चतुर्दशी व श्रीलक्ष्मी कुबेर पूजन – अश्र्विन कृष्णपक्ष महारात्रीनिमित्त रात्री 12 वा. भगवती महापूजा दि. 4 नोव्होंबर 2021